हो, खरी गोष्ट आहे! कदाचित ऐकून
धक्काही बसेल काही जणांना. जे असेल ते असो, पण ह्या डॅनियल क्रेगच्या बॉंडपटांचे आणि
आपले सूर काही जमत नाहीत बुवा! आता ह्या वाक्यातच लेख संपायला हवा पण ‘जे असेल ते असो’
म्हणजे नेमके काय ते सांगणे भाग आहे.
पहिले प्रथम मेरा कमसीन बचपन
कैसे गुजरा यह कहानी.