आपल्याकडे ‘साधं’ हा शब्द इतक्या चुकीच्या आणि ढोबळ पद्धतीने वापरला जातो. हो गोष्ट(ही) फार डोक्यात जाते! अंगावर येणारा भपकेबाजपणा, उधळपट्टी किंवा संपत्तीचे बटबटीत प्रदर्शन /
‘शोबाजी’ जशी त्रासदायक तितकाच किंबहुना काकणभर जास्त हा ‘साधं' चा
गैरवापरही...
साधं म्हणजे अस्वच्छ नाही ! उदा. हॉटेल
साधं म्हणजे हीन अभिरुचीचं, अजागळ नाही ! उदा. घर
साधं म्हणजे कल्पकतेचा आणि रुचीचा पूर्ण अभाव असलेलं नाही! उदा. जेवायला बोलावल्यावर केलेलं जेवण
साधं म्हणजे mediocre / सामान्य असंच काही नाही! उदा. जीवन
साधं म्हणजे कंटाळवाणं किंवा रटाळ नाही! उदा. सरळ ‘साधा’ लो बजेट छान आनंददायी चित्रपट असू शकतो
तर,
‘साधं’ म्हणजे नेमकं, नेटकं, टापटीपीचं, स्वच्छ, सुंदर, सुबक असू शकतं!
- राफा

अगदी बरोबर. असाच कधीकधी "typical" शब्दाचा वापरही डोक्यात जातो.
ReplyDeletechan
ReplyDeleteसाधं म्हणजे मसालाविरहित काही add न केलेले, जसे साधे वरण, साधे लोणी दही ताक दूध etc
ReplyDeleteमस्त! छान लिहिले आहे
ReplyDeleteWah. Mast!
ReplyDeleteसाधं म्हणजे अभिरूचीहिन असं लोकांना वाटत? मलातरी साधं ह्या दृष्टीने कधी कुणी म्हटल्याचं व ऐकिवात नाही
ReplyDelete