सप्रेम नमस्कार.
आपले सहर्ष स्वागत!
'राफा' म्हणजे ‘राहुल फाटक’ चे संक्षिप्त रुप.
अनेकविध कलांमधे अत्यंत रुची व किंचीतशी गती असल्याने ह्या ब्लॉगवर मी ह्या गोष्टींमधे वेळ व्यतीत केलेला तुम्हाला आढळेल: विनोदी लेख/चुटके, ललित लेख, लघुकथा, नाटक, काव्य, चित्रकला व प्रकाशचित्रे.
ह्या ब्लॉगवरील सर्व कलाकृती पूर्णपणे 'ओरिजनल' आहेत.
- राफा
ता.क. फोनऐवजी संगणकावर बघा किंवा तळाशी View Web Version क्लिक करा म्हणजे सर्वात वर आणि उजवीकडे सर्व लिंक्स नीट दिसतील विषयानुसार.
हे बघितलंत?
▼
Dec 4, 2007
(घरच्याघरी) विनोदाची बनवाबनवी - १
रॉबर्ट: बॉस !
अजित: येस राबट ?
रॉबर्ट: बॉस, इसको गद्दारी करते हुए हमने रंगे हाथ पकडा है ! आप कहे तो इसको लिक्वीड ऑक्सिजन मे डाल दूँ ?
अजित: नो राबट. वो आयडीया बहोऽऽऽत पुराना हो चुका है..
रॉबर्ट: तो फिर ?
अजित: उसे साफ्टवेर प्रोजेक्ट मे डाल दो. क्लायेंट उसे जीने नही देगा और पीएम उसे मरने नही देगा !
- राफा
lol RaPha :) office madhye agadeech waat laagaleli disatey!
ReplyDeleteनाही स्नेहल तसे काही नाही :). फार पूर्वी सुचलेला (नि एका कार्यक्रमात वापरलेला )हा विनोद आहे (तेव्हाही ते 'स्वानुभवाचे बोल' नव्हते बरं :))
ReplyDelete