सप्रेम नमस्कार.
आपले सहर्ष स्वागत!
'राफा' म्हणजे ‘राहुल फाटक’ चे संक्षिप्त रुप.
अनेकविध कलांमधे अत्यंत रुची व किंचीतशी गती असल्याने ह्या ब्लॉगवर मी ह्या गोष्टींमधे वेळ व्यतीत केलेला तुम्हाला आढळेल: विनोदी लेख/चुटके, ललित लेख, लघुकथा, नाटक, काव्य, चित्रकला व प्रकाशचित्रे.
ह्या ब्लॉगवरील सर्व कलाकृती पूर्णपणे 'ओरिजनल' आहेत.
- राफा
ता.क. फोनऐवजी संगणकावर बघा किंवा तळाशी View Web Version क्लिक करा म्हणजे सर्वात वर आणि उजवीकडे सर्व लिंक्स नीट दिसतील विषयानुसार.
विषय
आयशॉट
(5)
उपयुक्त
(3)
कथा
(5)
काव्य
(17)
चित्रकला
(10)
झटक्यात..
(16)
पुणे - रस्ते आणि खड्डॆ
(3)
लगोरी
(19)
विनोदी
(33)
संगीत / चित्रपट
(10)
Dec 4, 2007
(घरच्याघरी) विनोदाची बनवाबनवी - १
Labels:
विनोदी
रॉबर्ट: बॉस !
अजित: येस राबट ?
रॉबर्ट: बॉस, इसको गद्दारी करते हुए हमने रंगे हाथ पकडा है ! आप कहे तो इसको लिक्वीड ऑक्सिजन मे डाल दूँ ?
अजित: नो राबट. वो आयडीया बहोऽऽऽत पुराना हो चुका है..
रॉबर्ट: तो फिर ?
अजित: उसे साफ्टवेर प्रोजेक्ट मे डाल दो. क्लायेंट उसे जीने नही देगा और पीएम उसे मरने नही देगा !
- राफा
Subscribe to:
Post Comments (Atom)
2 comments:
lol RaPha :) office madhye agadeech waat laagaleli disatey!
नाही स्नेहल तसे काही नाही :). फार पूर्वी सुचलेला (नि एका कार्यक्रमात वापरलेला )हा विनोद आहे (तेव्हाही ते 'स्वानुभवाचे बोल' नव्हते बरं :))
Post a Comment