आपले सहर्ष स्वागत आहे !
ह्या ब्लॉगवरील हे काही निवडक लेख.
अर्थात एकंदर 'पॅटर्न' पाहता मी तसा अनियमितच लिहीतो आणि लिहीलेले आवडले तरच ब्लॉगवर प्रकाशित करतो त्यामुळे त्या न्यायाने सगळंच 'निवडक' ! पण ब्लॉगला भेट देणारे सर्व जण net/blog/computer savvy असतातच असे नाही. इतरही कारणे असतील (कंटाळा, पहिलेच पान वाचून आलेला नैराश्याचा झटका :) वगैरे)... त्यामुळे, ब्लॉग (म्हणजे पहिल्या पानावरचे लिखाण !) आवडले तरीही archives मधले पूर्वीचे लिखाण वाचले जातेच असे नाही, किंवा उजवीकडे विषयांच्या 'लेबल्स' वर टिचकी मारायचे (click) माहीत नसते. वगैरे... म्हणून हा खटाटोप !
(इथल्या लिंका काही एक दिवसांनी बदलता येण्याइतके तरी नेमाने लिहीत राहीन असा मनसुबा आहे :))
चाकाखालचा रस्ता
एक किनारा शोधताना !
सोनेरी पाणी ! (कथा)
आयशॉटच्या वहीतून - विदन्यान आणि हिवाळा
खड्डेमें रहने दो, खड्डा ना 'बुजाओ' !
रेड ऑन एन्टीबी