'आयशॉट' कोण आहे ?

आयशॉट !

सहावी 'ड' मधल्या ‘आयशॉट’ ला सारखे ‘आयशॉट’ म्हणायची सवय (‘आईशप्पथ’ चा झालेला तो अपभ्रंश). जसे जसे त्याच्या वह्यांतून सापडते तसे तसे त्याचे लेखन आम्ही प्रकाशित करत असतो. अगदीच वाचता येणार नाही तिथेच फक्त शुद्धलेखनाच्या चुका सुधारतो.. पण सर्व लिखाण त्याचेच.. त्याच्याच मनातले थेट वहीत उतरलेले.

त्याला स्वत:लाही त्याचे ते टोपण नाव ‘आतिचशय’ आवडते : आयशॉट !


'आयशॉट'  च्या वहीतून :


निबंद - पावूस !

आम्ची सहल !

विदन्यान आणि हिवाळा

आम्च्या सोसायटीतला गणेशोत्सव !

माझा आवडता पकशी !