मराठी सिनेमाचं ना मला झेपेनासंच झालंय.
एक तर पहायला जायला उत्साह येईल असा सिनेमाच खूप दिवस येत नाही. (ह्या आधी केवळ कर्तव्य म्हणून अनेकदा मराठी चित्रपट पाहिले आहेत. आजकाल कंटाळा आलाय) पोस्टरमधेच काही नाविन्य, फ्रेशनेस नसतो! त्यात असा काही चित्रपट आढळला तर तो पटकन १-२ आठवड्यातच बघून घ्यायचा. नंतर तो कुठेतरी जिल्ह्याच्या ठिकाणीच फक्त चालू असतो. हे ब-या हीट सिनेमांचं. नाहीतर तो आधीच झोपतो. कारण एकूण सिनेमाच अनुदानामुळे का कशामुळे माहीत नाही पण