Sep 25, 2015

एक प्रहसन - गणेशोत्सव २०१५

थेट फेसबुकावरून :


सप्रेम नमस्कार!

सोसायटीच्या गणेशोत्सवात आम्ही सादर केलेले हे प्रहसन (Comedy Skit).

काही तांत्रिक अडचणींमुळे दोन कॅमेरांनी केलेल्या चित्रीकरणाचा संकर करावा लागला आहे त्यामुळे पहिल्या व दुस-या अर्ध्या भागाच्या चित्रीकरणात तफावत जाणवेल.

'वा-यावरची वरात' च्या चालीवर सांगायचे तर कृपया ह्यात काही साहित्यिक मूल्यं किंवा अस्वस्थ अंतर्मनाची स्पंदने वगैरे शोधू नका. गणेशोत्सवाच्या माहोल मधे जाऊन व्हिडिओचा आनंद घ्या.

शेवटी ब्लॉगची लिंक अशासाठी दिली आहे कि ब-याच जणांना मी साक्षर आहे हे माहीत नाही ते ह्या निमित्ताने कळेल (आणि ते इथे येऊन वाचू शकतील).

आणि हो, प्रहसन आवडले तर न विचारता/सांगता खुशाल शेअर करा!

मंडळ अत्यंत आभारी आहे :)
(व्हिडीओ बघण्यासाठी वरील फोटोवर क्लिक करा)शेअर करण्यासाठी लिंक (व्हिडिओ पहाण्यासाठी फेसबुकावर Log In करण्याची गरज नाही):

https://www.facebook.com/rahulphatak28/videos/10207561506140862


धन्यवाद!