Jul 22, 2018

‘साधं’!

आपल्याकडे ‘साधं’ हा शब्द इतक्या चुकीच्या आणि ढोबळ पद्धतीने वापरला जातो. हो गोष्ट(ही) फार डोक्यात जाते! अंगावर येणारा भपकेबाजपणा, उधळपट्टी किंवा संपत्तीचे बटबटीत प्रदर्शन / ‘शोबाजी’ जशी त्रासदायक तितकाच किंबहुना काकणभर जास्त हा ‘साधं' चा गैरवापरही...

साधं म्हणजे अस्वच्छ नाही ! उदा. हॉटेल

साधं म्हणजे हीन अभिरुचीचं, अजागळ नाही ! उदा. घर

साधं म्हणजे कल्पकतेचा आणि रुचीचा पूर्ण अभाव असलेलं नाही! उदा.