धुके दाटलेले, झकास झकास !
(त्या सकाळी हवेतला रोमॅंटिकपणा वाढला होता.. आणि कामाचा मूड पार पळाला होता :) )
आंधळा मारतोय डोळा..
गॉगल घालून (तरी) आपण राजबिंडे वगैरे दिसू ह्या गैरसमजूतीत...
ट्राम !
लहानश्या कालव्याशेजारील लहानशी सुंदर वाट..
सुंदर त्यांचे घर ! खिडक्यांबाहेर कुंड्यांमधे भरून वाहणारी फुले.. अंगणातले तरतरीत गुलाबही माना उंचावून बाहेर आमच्याकडे पहात होते..
5 comments:
छान चित्रे आहेत. दोन वर्षांपूर्वी मी स्त्रासबुर्गला आठवडाभर होतो. चित्र क्रमांक ३ मधला पूल ओलांडल्यावर एक हाटेल लागते, तिथे रहात होतो.
मस्त शहर आहे. तिथले युरोपिअन पार्लमेंटही झकास आहे आणि कथिड्रल मस्तच. गोथिक आर्कितेक्चरचा एक उत्तम नमुना.
अरे वा राज.. म्हणजे 'प्लास द आल' च्या जवळच होतास तू.. मलाही शहर आवडले खूप.
Rahul,
mast photo!!! (no. 2 sodun :P.. hahahaha)
ataa jara kaahi lihaayach baghaa.
rahul mast alet sagalech photos. esp. to kalvya shejaracha rasta khaas aahe :)
ek 'chitramay lekhmala' lihi naa yaa tripwar :)
स्नेहल व पूनम, धन्यवाद :)
लिहायचे खूप आहे.. स्त्रास्बूर्ग बद्दलही.. हं.. बघूयात.
Post a Comment