कु.
कुंजलतिका तनमुडपे यांचे ‘आवळा: कृती व विचार’ हे पाककृतींपलिकडे जाऊन
जेवणानुभुतीबरोबरच जीवनानुभुती देणारे खास नवगृहिणींसाठीचे पुस्तक लवकरच
बाजारात येत आहे. ‘खल व बत्ते’ हे त्यांचे वायव्य महाराष्ट्रात प्रचंड खळबळ
उडवून दिलेले पुस्तक वाचकांच्या ओळखीचे आहेच.
दोन्ही पुस्तके घेतल्यास २५% टक्के सवलत तसेच आवळकाठीचे एक पाकिट (लहान साईज) मोफत मिळेल.
सर्वत्र उत्सुकता निर्माण करणा-या ह्याच पुस्तकातील एक कृती खास तुमच्यासाठी.
मिठातले आवळे
साहित्य: ५० ग्राम काजू (नसल्यास भाजलेले शेंगदाणे चालतील)
८ ते १० आवळे. (१० ते ८ ही चालतील. तुम्ही कुठून बघताय त्यावर आहे)
मीठ (आयोडिनयुक्त असल्यास उत्तम. शक्यतो चवीला खारट असावे व दिसायला कतरीना कैफ च्या रंगाहून थोडे कमी उजळ असावे)
एक आकर्षक बाऊल (हा नसला तरी चालेल पण