मूळ गझल 'वणवा' इथे आहे
(किंवा ते ह्याच्या आधीचेच पोस्ट असल्याने सध्या ह्याच पानावर खाली पहावयास मिळेल :) )
'चकणा ' !
बियर ठेव रे नीचा, जरा गोठवून आता
ढोसतोस कुठे वेड्या ह्या श्रावणात आता
हाक मारिता त्याना, घोरती आत सर्व
घ्यायचे ना पहाटे का, मज घरात आता
जिव्हा केव्हाच भिजल्या, आत्म्यास ओल आत
तरीही कोरडे अजूनी, वाटे घशात आता
ओरडण्याचीच खोड, जडली जी जनांस
'टाईट' होता टीका, करिती फुकात आता
गांजले घरचे जरीही, तुझ्या दशेस रात्री
पड निवांत जरासा, त्या कोप-यात आता
- राहुल फाटक
(किंवा ते ह्याच्या आधीचेच पोस्ट असल्याने सध्या ह्याच पानावर खाली पहावयास मिळेल :) )
'चकणा ' !
बियर ठेव रे नीचा, जरा गोठवून आता
ढोसतोस कुठे वेड्या ह्या श्रावणात आता
हाक मारिता त्याना, घोरती आत सर्व
घ्यायचे ना पहाटे का, मज घरात आता
जिव्हा केव्हाच भिजल्या, आत्म्यास ओल आत
तरीही कोरडे अजूनी, वाटे घशात आता
ओरडण्याचीच खोड, जडली जी जनांस
'टाईट' होता टीका, करिती फुकात आता
गांजले घरचे जरीही, तुझ्या दशेस रात्री
पड निवांत जरासा, त्या कोप-यात आता
- राहुल फाटक
7 comments:
Lol... good one!
He he he :) he kasa, relate karta yeta na!
theking, sandeep : मंडळ आभारी आहे :)
राहुल 'चकना' छान.
आज पहिल्यांदाच तुझा ब्लॉग वाचला.
खूप आवडला. असेच लिहीत रहा.
Thanx Sunil !
vidambanahi surekh ! ithehi pratima jara andhuk andhukach disalya... ;)
Shreyas
Thanx shreyas. ata zalya ka pratima ThaLak ? :)
Post a Comment